माती साठी प्राण सांडतो युद्ध मांडीतो ऐसा राजा जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!