बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर,बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारे मन,स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन,मुलांसाठी झटणारे अंतःकरणHappy Fathers Day