शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!
Cupron | 12 Jul 2022Total Views : 1274आज बैलपोळा..
वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस..
शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!